Funny Status

100+ Marathi Comments For Friends (Funny Edition)

Marathi Comments For Friends

Now in these times of quarantine there is a trend going on for commenting on friend’s old pictures. You can now enjoy that some crazy comments that will make everyone crazy with our Marathi comments for friends funny edition post.

Here in this article I have listed out more than 100 funny Marathi comments that you are going to love a lot. Marathi is the language of Maharashtra where most of the guys are doing these things by commenting on other older posts. This is so crazy stuff that you recollect your old memories too.

This is the funny edition of Marathi’s comments. You will find all the funny comments here. If you want more kind stuff, you can also do let me know from the contact us page. If you have some crazy enough stuff then please do share it with us in the comments section so that others will enjoy it also.

If you post more comments below, we will post those comments in this article with your credits for helping us.

Without wasting much of your time, let me dive into the collection of best Marathi Comments for friends.

Best 100+ Marathi Comments For Friends

नोटांच्या जुडीला इंग्रजी मध्ये बोलतात बंडल🤨

भाऊच्या फोटोवर फिदा🤭 राणू मंडल🤣🤣😂😂


शेळीच्या पिल्लाला म्हणतात कोकरू😁 भाऊंना बघून पोरी म्हणतात🤨

ते बघ कसं गायछाप मळतय माझं पाखरू🤣😂


ताज महाल पेक्षाही फेमस भाऊंची आदा….

पोरिंचे काय.. म्हतार्या पण फिदा….💖💖😍🤓


बघत 🙂आहे 🏃मी_सहन 🕺सुद्धा करत 🙂आहे शांत सुद्धा 😁आहे_

कारण आजुन👤 माझा 🤔time आलेला 😎नाही ये..🕺…!😀


भाऊंचा फोटो असो कितीपण जुना,

भाऊंकडे बघून पोरी म्हणतात

मी यांची गायछाप आणि ह्योच माझा चुना.🤣😂


जेवण झाले जोरदार की भाऊ देतात ढेकर…

अख्या पोरी म्हणतात..’ जेवला माझा अंडरटेकर’🤣😂🤣😂😂


काल भाऊला एका पोरीचा फोन आला ,

म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग..😍

भाऊ म्हणे टोकण घे न लाईनमध्ये लाग…😎😎😎😎😎


कार 98 ला लावतात 8x स्कोप,

भाऊ पोरींना म्हणतो येणा माझ्या कुशीत झोप ❤️😍😍


गावात असते प्रत्येक घराला अंगण गावात असते प्रत्येक घराला अंगण,

भाऊला बघून पोरी म्हणतात हाच धुईन माझ्या लेकरांचं ढुंगण😂😂😂😂😂🤣😂🤣


कॉरोनाच्या बातम्या बघून जीव होतो कावराबावरा

लॉक डाउन परवडेल पण जुन्या फोटोंवरच्या कविता आवरा..🤔


पैश्याच्या जुडीला म्हणतात बंडल..

भाऊ वर फिदा झाली रानू मंडल.. 🤣🔥🔥🔥


एक होतं सफरचंद त्याला कसं कापू….

हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू…. 🔥🙏


भाऊच्या चड्डीत घुसली मुंगी..

अख्या पोरी म्हणतात..

मै इसके साथीच लगिन करूँगी..😁😅😆


शूट आऊट At वडाला मधे हिरो आहे मन्या

आणि बिना मिश्यांचा भाऊ दिसतो नटरंग मधला गुन्या🤣 🤪😂😂😂🤣✌️


हगत होता भाऊ संडासात बसली ढुंगणावर माशी 🔥

मग का तोडला छातीवरचा केस आणि दिली तिला फाशी 💕


वहिनींनी भरवला असता भाऊला घास

पण भाऊला आहे मूळव्याधाचा त्रास


गावातल्या बेवड्या ला १० रुपयांची पाजली

भावाचा फोटो बघून मिया खलिफा पण लाजली . . . 


२० ची विमल १० चा मावा

भाऊ दिसला की पोरी म्हणतात हाच माझा छावा!!!🤣🤣


आकाश भाऊ आहेत आपल्या वादयाचे पक्के

आणि भाऊंच्या smile वर मरतात छक्के


साबण विकत घेताना #फेनाहीलेना.

भाऊ जेव्हा स्टेशन वर जातात तेव्हा आवाज येतात

#अयचिकनेदसरूपयेदेना..😜😝


वो क्या डराएंगे भाई को मंजर से

भाई तो ढुंगण भी खुजाता है खंजर से…..😜😜🤣🤣🤣🤭


Also check out: Friendship Day Special Hindi Status

हळदीमध्ये मिक्स केलं चंदन

भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात “हाच माझा कुंदन”


बिड्या फुकुन फुकुन झाला चेहरा बारीक,

तरी पोरी म्हणतात हीच माझी गोड खारीक…😅


नोकियाचा मोबाइलला लगती बारीक पिन

भाईला बघून पोरी बोलता हाच माझा जोणी सिन🔥💓🕺😍😎


गावठी अंडी🥚🥚तळली साजुक तुपात,

साक्षात आसाराम बापू दिसतात भाऊच्या रूपात💥🔥🤞🙏
🤣🤣🤣🤣😂😂


देशात पसरला कोरोना भाऊंना बघ

पोरी म्हणतात मांग मेरी भरोना🤣


गवतात हागायला बसला होता भाऊ

पोरी म्हणतात हा भेटला तर आयुष्यभर #संडासातच राहू


हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा…

दादांचा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯❤️😘🤣


गवतात बसलाय आहे माझा भाऊ..

सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय quarantine मध्ये कशी राहु 😂😂


भाऊनी वाड्यातून बघितलं तीच्याकडे वाकून..😍

ती पळाली वावरात तिथंच चपला टाकून..😂😂


गेहू से बनता है आटा

आणि भाऊ को पसंद है Nashik फाटा🔥🔥🔥😂


बाटलीत बाटली, काचेची बाटली….

भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….😂😂


शेवग्याच्या शेंगा चा रस्सा झाला फिक्का

पोरी म्हणतात तूच माझा चिकन टिक्का..😍


घरात बसून भाऊंनी घेतला उंच झोका

आणि त्यांना पाहून पोरी म्हणतात हाच माझा बोका😜😂😂🤣


हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा…

दीदींचा निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯❤️😘🤣


चावला होता मच्छर आली हिला खाज ….

खरं सांग बाई क्या है

आपकी खुबसूरती का राज…♥️♥️♥️😂😂


 तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी आणि

आमच्या ताईना बघितल्यावर पोर म्हणतात प्लीज एक सेल्फी


नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी…

भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी..


घरात बसून झालंय लय बोरं पण

भाऊंचा फोटो पाहून पोरींना सुद्धा आला जोर .. # 🤣🤣


एप्रिल फुल करायला सरकारने घातली बंदी

आणि भाऊ पाहुन मुली किंचाळतात ये पळा आला बघा बैल नंदी.. !


😆 संकटकाळी टाकतो जपून प्रत्येक पाऊल ,

संकटकाळी टाकतो जपून प्रत्येक पाऊल ,

🚶‍♂️🚶‍♂️ भावाला बघून प्रत्येक मुलगी म्हणते आला बघा माझा राहुल🥳🧢😂😆


🔍📍📸 बांधकामासाठी लागते सिमेंट आणि वाळु …

पोरी म्हणतायत आता मला नवरा म्हणुन पाहीजे फक्त बाळु 🛴🛴


चीन नंतर कोरोना इटली कडे वळला..

पोरींना अजून भाऊचा गेम च नाही कळला..💯🔥


भाऊ ची पाहिली जशी अदा…

त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥🔥🔥😂🤣🙏🤩


Lockdown मध्ये चालू आहे दुकान किराणा

आणि मुली म्हणतात इस बंदे ने हमको करदिया दिवाना😍😍


नाही दाढी, नाही मिश्या पण भाऊंची चर्चा दाही दिशा…..


भाऊंची पोज बगून भाऊ दिसतो स्वर्गात.

भाऊंना बगून सर्व पोरी म्हणतात

मि का नव्हते याच्या वर्गात..


भाऊंचा बघून गॉगल…

रानु मंडल पुन्हा झाली पागल 😅😅


पिझ्झा वर टाकतात चीज,

पिझ्झा वर टाकतात चीज,

भावाला ला बगून म्हणतात पोरी एक किसी दे ना प्लीज😂😄


Lock down mule डोकं काही चालेना,

Lock down mule डोकं काही चालेना,

भावाला पोरी म्हणतात आय लव यू ना💋♥️🤭😅😂


नवजोत सिंग सिद्धू म्हणतो ओ गुरू तू तोह छा गया…..

आणि माझ्या भावाचा फोटो बघून मुली म्हणतात देखो वोह आ गया
🤣


More Recommendations From Us

Conclusion

I hope you have liked this comments and you might have picked so many of this for you. If you have some more stuff then we are always ready to pick something from you. Share some of your crazy comments that makes everyone crazy.

Feel free to comment and connect with everyone. Do let me know, if you want something. Thanks and please do share this article with your friends who wants this. Add some smiles by sharing it. You can also connect with our Instagram Page for more posts and updates.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.